घाटात घाट माळशेज घाट, रावांचे नाव घेते सोडून सगळी वाट।
चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे। घाटात घाट माळशेज घाट
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, रावांनी दिला मला प्रेमाचा आहेर। 🎀 Cultural & Traditional घाटात घाट माळशेज घाट